-
‘तारिणी’ मालिकेत झळकणारी अभिनेत्री शिवानी सोनार हिने नुकताच एक सुंदर पारंपरिक लूक शेअर केला आहे.
-
निळ्या रंगाच्या रॉयल घागऱ्यात शिवानी सोनार अतिशय देखणी दिसत आहे.
-
सिल्कच्या जरीदार ओढणीने तिच्या संपूर्ण लूकला एक शाही टच दिला आहे.
-
गळ्यातील नाजूक दागिने आणि कानातले स्टोन इयरिंग्ज तिच्या सौंदर्यात भर घालत आहेत.
-
हातात घेतलेले गुलाबी फूल तिच्या फोटोंना एक वेगळं सौंदर्य प्रदान करतं.
-
शिवानीचा मेकअप अगदी हलका आणि नैसर्गिक ठेवण्यात आला असून तिच्या स्मितहास्याने संपूर्ण फोटो खुलून दिसतो.
-
केसांतील वेव्ही बन आणि त्यावरची फ्लॉवर अॅक्सेसरी तिच्या लूकला पूर्णत्व देतात.
-
अभिनेत्रीने या फोटोंसोबत “मस्तानी” अशी कॅप्शन देत चाहत्यांना मोहित केले आहे.
-
(सर्व फोटो सौजन्य : शिवानी सोनार/इन्स्टाग्राम)

सरन्यायाधीश भूषण गवई यांनी बूट फेकण्याच्या घटनेवर अखेर मौन सोडलं; म्हणाले, “त्या घटनेमुळं…”