-
झी मराठी वाहिनीवरील ‘देवमाणूस मधला अध्याय’ (Devmanus Madhla Adhyay) या मालिकेला प्रेक्षकांचे भरभरून प्रेम मिळत आहे.
-
मराठी अभिनेत्री श्वेता शिंदेच्या (Shweta Shinde) वज्र प्रोडक्शनने (Vajra Production) या मालिकेची निर्मिती केली आहे.
-
नुकतीच श्वेताने झी मराठी अवॉर्ड्स २०२५ (Zee Marathi Awards 2025) सोहळा स्वप्नांचा, उत्सव नात्यांचा! या कार्यक्रमाला हजेरी लावली होती.
-
झी मराठी अवॉर्ड्स २०२५साठी श्वेताने साडी जबरदस्त लूक केला होता.
-
अवॉर्ड्ससाठी श्वेताने जांभळ्या रंगाची भरजरी डिझायनर साडी (Purple Designer Saree Look) नेसली होती.
-
जांभळ्या साडीतील लूकवर श्वेताने हिऱ्याचे दागिने (Diamond Jewellery) परिधान केले होते.
-
या अवॉर्ड्स शो प्रेक्षकांना ११ व १२ ऑक्टोबरला संध्याकाळी ७ वाजता पाहता येणार आहे.
-
(सर्व फोटो सौजन्य : श्वेता शिंदे/इन्स्टाग्राम)

मराठी अभिनेत्याने गायक सुदेश भोसलेंच्या लेकीशी केला साखरपुडा; तेजश्री प्रधान म्हणाली, “मी तुझ्यासाठी खूप…”