-
Star Pravah Dhinchak Diwali 2025: नुकताच स्टार प्रवाह वाहिनीचा ढिंचॅक दिवाळी २०२५ हा भव्यदिव्य कार्यक्रम पार पडला.
-
हा कार्यक्रम धमाकेदार परफॉर्मन्सेस, कॉमेडीचा तडका आणि खुमासदार सूत्रसंचालनाने रंगलेला होता.
-
या कार्यक्रमासाठी मराठी अभिनेत्री जुई गडकरीने (Jui Gadkari) खास लूक केला होता.
-
जुईने ढिंचॅक दिवाळीसाठी (Dhinchak Diwali 2025) लाल रंगाचा अनारकली ड्रेस (Red Anarkali Dress Look) परिधान केला होता.
-
लाल अनारकली ड्रेसवर सोनेरी ओढणी घेऊन जुईने फोटोंसाठी खास पोज दिल्या.
-
जुई सध्या स्टार प्रवाहच्या ‘ठरलं तर मग’ (Tharala Tar Mag TV Serial) या लोकप्रिय मालिकेत काम करत आहे.
-
‘ठरलं तर मग’ या मालिकेत जुई ‘सायली’ (Sayali) ही मुख्य भूमिका साकारत आहे.
-
(सर्व फोटो सौजन्य : जुई गडकरी/इन्स्टाग्राम)

पैसा, पैसा आणि फक्त पैसा… २०२६ पर्यंत राहू देणार ‘या’ तीन राशींच्या भाग्याची साथ; पैसा, प्रेम अन् प्रतिष्ठा कमावणार