-
Masaba Gupta baby Matara 1st birthday celebration photos: फॅशन डिझायनर व अभिनेत्री मसाबा गुप्ताची लेक मतारा एका वर्षाची झाली आहे.
-
मसाबाने लेकीचा पहिला वाढदिवस खूपच अनोख्या पद्धतीने साजरा केला.
-
मुलीच्या वाढदिवसाचे खास फोटो शेअर करत दिवसभर काय काय केलं, ते मसाबा गुप्ताने सांगितलं.
-
माझी मतारा आज एक वर्षाची झाली.
-
आज सकाळी मी माझ्या मुलीला माझ्या आवडत्या प्राण्याला (गाईला) चारा खाऊ घालायला नेलं. त्यानंतर हनुमान मंदिरात दर्शन घेतले, असं मसाबा गुप्ता म्हणाली.
-
प्रत्येक परिस्थितीत शक्ती मिळो, मला आशा आहे की माझ्या मुलीलाही नेहमीच या सर्व गोष्टी करण्याची शक्ती मिळेल. – मसाबा गुप्ता
-
ती ज्या विशेषाधिकारसह जन्माला आली आहे, ते केवळ कठोर मेहनत केल्यावरच मिळतात, हे ती कायम लक्षात ठेवेल अशी मला आशा आहे. – मसाबा गुप्ता
-
कुटुंबीय आणि तिची काळजी घेणाऱ्या सर्वांसाठी केक, जिलेबी, वडा पाव. आणि फक्त चांगली ऊर्जा, असं कॅप्शन मसाबा गुप्ताने फोटोंना दिलं आहे.
-
मसाबाच्या लेकीला सेलिब्रिटी व चाहत्यांनी पहिल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. (फोटो- इन्स्टाग्राम)

पैसा, पैसा आणि फक्त पैसा… २०२६ पर्यंत राहू देणार ‘या’ तीन राशींच्या भाग्याची साथ; पैसा, प्रेम अन् प्रतिष्ठा कमावणार