-
मराठी चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्री प्राजक्ता गायकवाड (Prajakta Gaikwad) २ डिसेंबर रोजी लग्नगाठ बांधणार आहे.
-
प्राजक्ताच्या होणाऱ्या नवऱ्याचे नाव शंभुराज खुटवड (Shambhuraj Khutwad) असे आहे.
-
नुकतीच प्राजक्ता लग्नाची पत्रिका ठेवण्यासाठी तुळजापूर (Tuljapur Bhavani Temple) येथे गेली होती.
-
महाराष्ट्रातील साडेतीन शक्तिपीठांपैकी एक शक्तीपीठ म्हणून श्री तुळजाभवानी देवीचे मंदीर ओळखले जाते.
-
ही देवी भगवती (भवानी) म्हणून प्रसिद्ध असून ती महाराष्ट्राची कुलस्वामिनी म्हणून ओळखली जाते.
-
प्राजक्ताने या फोटोला ‘पाहिल्यांदाच तुळजापूरला बांगड्या घातल्या…’ असे कॅप्शन दिले आहे.
-
प्राजक्ता व शंभुराजचे लग्न २ डिसेंबर रोजी दुपारी १२ वाजून २४ मिनिटे, या शुभ मुहूर्तावर पार पडणार आहे.
-
७ ऑगस्ट २०२५ रोजी प्राजक्ता व शंभुराजचा साखरपुडा पार पडला होता.
-
(सर्व फोटो सौजन्य : प्राजक्ता गायकवाड/इन्स्टाग्राम)

“अजय देवगण १८ वर्षांपासून माझ्याशी बोलत नाही, माझ्या करिअरमधील सर्वात वाईट…”