-
मराठी अभिनेत्री गिरिजा ओक गोडबोले हिने नवे फोटोशूट सोशल मीडियावर शेअर केले आहेत.
-
गिरिजाने दिल्लीमधील लोढी गार्डनमध्ये सुंदर फोटोशूट केले आहे.
-
गिरिजाने यावेळी मेहंदी रंगाची साडी परिधान केली आहे. त्याला निळ्या रंगाची साधी किनार आहे.
-
मेहंदी रंगाच्या साडीवर तिने निळ्या रंगाचा विरोधाभास होईल असा ब्लाऊज परिधान केला आहे
-
ऑक्साईड पण साध्या दागिन्यांनी गिरिजाचा अंदाज अधिकच खुलवला आहे.
-
ऐतिहासिक पार्श्वभूमीवर फोटोशूट केल्यामुळे फोटोंना अधिकच रेट्रो टच मिळाला आहे.
-
तिच्या प्रत्येक पोजमध्ये आत्मविश्वास दिसत आहे. गिरिजाच्या फोटोंखाली प्रिया बापटने ‘Aggggaaa sundar ‘ आणि सखी गोखलेने ‘Sundar’ अशी कमेंट केली आहे.
-
शेअर केलेल्या फोटोंवर गिरिजाने “promise this is the last lot. Mildly obsessed with this shoot” अशी कॅप्शन दिली आहे.
-
(सर्व फोटो सौजन्य : गिरीजा ओक गोडबोले/इन्स्टाग्राम)

Shivajirao Kardile : भाजपा आमदार शिवाजीराव कर्डीले यांचं निधन