-
मराठी अभिनेत्री व नृत्यांगना मानसी नाईकचा (Manasi Naik) आज (१७ ऑक्टोबर) ‘सकाळ तर होऊ द्या’ (Sakaal Tar Hou Dya) हा चित्रपट प्रदर्शित झाला.
-
मानसीबरोबर या चित्रपटात अभिनेता सुबोध भावे (Subodh Bhave) मुख्य भूमिकेत आहे. त्याचा हा १०० वा चित्रपट आहे.
-
या चित्रपटाची कथा आणि दोन्ही पात्र ही प्रेक्षकांना शेवटपर्यंत गुंतवून ठेवणारी आहेत.
-
या चित्रपटाला रोहित राऊतने संगीत दिले असून गीतकार अभिषेक खणकर यांनी लिहिलेली गीते हिमेश रेशमिया मेलोडीज या लेबलखाली सादर करण्यात आली आहेत.
-
मानसीने नुकतेच मध्य प्रदेशच्या जहाज महलमध्ये (Jahaz Mahal, Mandava, Madhya Pradesh) साडीत फोटोशूट केले.
-
या फोटोशूटसाठी मानसीने गुलाबी रंगाची प्लेन साडी (Pink Plain Saree Look) नेसली आहे.
-
गुलाबी साडीतील लूकवर मानसीने फोटोंसाठी हटके पोज दिल्या आहेत.
-
(सर्व फोटो सौजन्य : मानसी नाईक/इन्स्टाग्राम)

Shivajirao Kardile : भाजपा आमदार शिवाजीराव कर्डीले यांचं निधन