-
झी मराठी वाहिनीवरील ‘तारिणी’ (Tarini TV Serial) या नव्या मालिकेला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे.
-
मराठी अभिनेत्री अभिज्ञा भावे (Abhidnya Bhave) या मालिकेत ‘कौशिकी खांडेकर’ ही भूमिका साकारत आहे.
-
अभिज्ञाबरोबर या मालिकेत शिवानी सोनार, स्वराज नागरजोगे, प्रशांत केनी हे कलाकार महत्त्वपूर्ण भूमिकेत आहेत.
-
अभिज्ञाने नुकतेच ग्लॅमरस अंदाजात फोटोशूट (Glamorous Look Photoshoot) केले आहे.
-
या फोटोशूटसाठी अभिज्ञाने जांभळ्या रंगाची डिझायनर साडी (Purple Designer Saree Look) नेसली आहे.
-
अभिज्ञाच्या डिझायनर साडीतील फोटोंवर अभिनेत्री शर्वरी लोहोकरेने (Sharvari Lohokare) ‘Stylish’ अशी कमेंट केली आहे.
-
झी मराठी अवॉर्ड्स २०२५साठी अभिज्ञाने निळ्या रंगाची शिमरी साडी (Blue Shimmery Saree) नेसली होती.
-
(सर्व फोटो सौजन्य : अभिज्ञा भावे/इन्स्टाग्राम)

“मी धर्मेंद्र यांच्या भावाला भेटल्यावर ३ दिवसांनी त्यांना गोळ्या घातल्या होत्या”, युवराज सिंगच्या वडिलांचे वक्तव्य