-
स्टार प्रवाह वाहिनीवरील ‘मुरांबा’ (Muramba TV Serial) या मालिकेला मिळणारा प्रेक्षकांचा प्रतिसाद अभूतपूर्व आहे.
-
या मालिकेत अभिनेत्री शिवानी मुंढेकर (Shivani Mundhekar) ‘रमा’ ही मुख्य भूमिका साकारत आहे.
-
नुकतेच शिवानीने दिवाळीनिमित्त मनमोहक फोटोशूट (Diwali Look Photoshoot) केले आहे.
-
लक्ष्य लक्ष्य दिव्यांनी उजळून टाकणारा सण म्हणजे दिवाळी (Diwali Festival).
-
दिवाळीनिमित्त शिवानीने मोरपंखी रंगाची पैठणी साडी (Peacock Green Paithani Saree) नेसली आहे.
-
मोरपंखी रंगाच्या पैठणी साडीतील लूकवर शिवानीने गुलाबी रंगाचा आरी वर्क केलेला ब्लाऊज (Pink Aari Work Blouse Design) परिधान केला आहे.
-
शिवानीने चाहत्यांना ‘शुभ दीपावली’ (Shubh Deepawali) अशा शुभेच्छा दिल्या आहेत.
-
(सर्व फोटो सौजन्य : शिवानी मुंढेकर/इन्स्टाग्राम)

‘सुंदरी सुंदरी’, गाण्यावर माय-लेकाने केला जबरदस्त डान्स; VIDEO पाहून नेटकरी करतायत कमेंट