-
महाराष्ट्राची हास्यजत्रा फेम शिवाली परबने नरक चतुर्दशीच्या शुभेच्छा दिल्या आहेत.
-
शुभेच्छा देताना शिवालीने तिच्या घरातील काही छान फोटो पोस्ट केले आहेत.
-
फोटोंमध्ये शिवाली परबच्या घराची झलक पाहायला मिळतेय.
-
शिवालीने दिवाळीनिमित्त घर छान सजवलं आहे.
-
घरातील तुळशीचा फोटो पोस्ट केला आहे.
-
त्याचबरोबर तिने तिच्या घरातील हॉलची झलक एका सेल्फीमध्ये दाखवली आहे.
-
हॉलमध्ये बसून शिवाली भगवद्गीता वाचतेय.
-
शिवाली परबच्या या फोटोंवर चाहत्यांनी लाइक्स व कमेंट्सचा वर्षाव केला आहे.
-
(सर्व फोटो – शिवाली परब इन्स्टाग्राम)

‘सुंदरी सुंदरी’, गाण्यावर माय-लेकाने केला जबरदस्त डान्स; VIDEO पाहून नेटकरी करतायत कमेंट