-
बिग बॉस मराठी फेम जान्हवी किल्लेकरने पती व मुलाबरोबर दिवाळी साजरी केली.
-
जान्हवीने दिवाळी सेलिब्रेशनचे काही फोटो इन्स्टाग्रामवर पोस्ट केले आहेत.
-
जान्हवी किल्लेकरने पती किरण किल्लेवर व मुलगा इशाबरोबर फुलबाजी पेटवली.
-
शुभ दिपावली म्हणत तिने सर्वांना दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या.
-
तिच्या पोस्टवर कमेंट करून अभिजीत सावंतने दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या.
-
(सर्व फोटो- जान्हवी किल्लेकर इन्स्टाग्राम)

‘सुंदरी सुंदरी’, गाण्यावर माय-लेकाने केला जबरदस्त डान्स; VIDEO पाहून नेटकरी करतायत कमेंट