-
बॉलिवूड अभिनेत्री परिणीती चोप्राने (Parineeti Chopra) दिवाळीच्या मुहूर्तावर गोंडस बाळाला जन्म दिला.
-
परिणीतीचे पती राघव चड्ढा (Raghav Chadha) हे आम आदमी पक्षाचे नेते व राज्यसभा खासदार आहेत.
-
राघव यांनी परिणीतीच्या मॅटर्निटी फोटोशूटमधील (Maternity Photoshoot) काही खास क्षण शेअर केले आहेत.
-
या फोटोंमध्ये परिणीती व राघव यांनी पांढऱ्या रंगाचा टी-र्शट व डेनिम जीन्स (Twining Outfits) परिधान केली आहे.
-
परिणीतीच्या मॅटर्निटी फोटोशूटवर नेटकऱ्यांनी भरभरून कमेंट्सचा वर्षाव केला आहे.
-
ऑगस्ट महिन्यात परिणीती व राघव यांनी आई-बाबा होणार असल्याचे सांगितले होते.
-
परिणीती व राघव यांनी सप्टेंबर २०२३ मध्ये लग्नगाठ (Parineeti Chopra Raghav Chadha Wedding) बांधली होती.
-
(सर्व फोटो सौजन्य : परिणीती चोप्रा/इन्स्टाग्राम)

हार्ट अटॅक येण्याआधी पायांमध्ये ‘ही’ ५ लक्षणं दिसतातच; साधी वाटणारी पण जीवघेणी लक्षणं अजिबात दुर्लक्ष करु नका