-
Vivek Oberoi R Madhavan Diwali Celebration Photos : अभिनेता विवेक ओबेरॉयने दिवाळीचे खास फोटो पोस्ट केले आहेत.
-
विवेकने दुबईत दिवाळी साजरी केली.
-
दिवाळीच्या दिवशी विवेककडे खास पाहुणे आले होते.
-
ते पाहुणे म्हणजे अभिनेता विवेक ओबेरॉय व त्याची पत्नी सरिता बिरजे.
-
विवेक ओबेरॉयने आर माधवन व त्याच्या पत्नीबरोबरचे काही फोटो इन्स्टाग्रामवर पोस्ट केले आहेत.
-
विवेक ओबेरॉयच्या घरी दिवाळीनिमित्त अभिनेत्री रोशनी चोप्रादेखील आली होती.
-
विवेक ओबेरॉय व त्याची पत्नी प्रियांका अल्वाने दिवाळीची पूजा केली.
-
तसेच काही खास लोकांबरोबर दिवाळी साजरी केली.
-
सर्व फोटो- विवेक ओबेरॉय इन्स्टाग्राम)

बापरे! २०२६ मध्ये सोन्याचा दर किती असेल? सोन्याच्या किंमतीबाबत बाबा वेंगाने केलेले भाकित जाणून धक्का बसेल