-
मराठी अभिनेत्री गौरी कुलकर्णीच्या (Gauri Kulkarni) दिवाळी २०२५निमित्त केलेल्या लूकची सध्या इन्स्टाग्रामवर चर्चा सुरू आहे.
-
गौरीने दिवाळीनिमित्त साडी अनोखा लूक (Saree Look) केला होता.
-
गौरीने फिकट जांभळ्या रंगाची साडी (Purple Saree) नेसून त्यावर कॉर्सेट ब्लाऊज (Corset Blouse) परिधान केला आहे.
-
गौरी सध्या दिवाळीसाठी बीडला (Beed, Maharashtra) तिचा घरी गेली आहे.
-
‘कंदील, तुळस, आई आणि घरच्या दिवाळीची भन्नाट Feeling’ असे कॅप्शन गौरीने या फोटोंना दिले आहे.
-
गौरीला स्टार प्रवाहच्या ‘आई कुठे काय करते’ (Aai Kuthe Kay Karte TV Serial) या मालिकेतून प्रसिद्धी मिळाली होती.
-
सन मराठीच्या ‘प्रेमास रंग यावे’ (Premas Rang Yave) या मालिकेत गौरीने काम केले होते.
-
(सर्व फोटो सौजन्य : गौरी कुलकर्णी/इन्स्टाग्राम)
ऑफिसच्या दिवाळी पार्टीत ‘बन ठन चली बोलो’ गाण्यावर निळ्या साडीत तरुणीने केला जबरदस्त डान्स; VIDEO पाहून नेटकरी करतायत कौतुक