-
टीव्हीवरील सर्वात सुंदर अभिनेत्रींपैकी एक असलेली सोनारिका भदोरिया सध्या ट्रोल होत आहे.
-
सोनारिका भदोरियाच्या ट्रोलिंगमागचं कारण म्हणजे तिने केलेलं बोल्ड फोटोशूट.
-
‘देवों के देव महादेव’ मालिकेत पार्वतीची भूमिका साकारून लोकप्रिय झालेली सोनारिका भदोरिया गरोदर आहे.
-
गरोदर सोनारिका भदोरियाने समुद्रकिनारी मॅटर्निटी फोटोशूट केलं आहे.
-
फोटोंमध्ये सोनारिकाने बिकिनी व सीक्वेंस स्कर्ट घातले आहे.
-
या बोल्ड लूकमध्ये सोनारिका बेबी बंप फ्लाँट करतेय.
-
सोनारिकाच्या कपड्यांबद्दल लोकांनी वेगवेगळ्या कमेंट्स करायला सुरुवात केली. एका युजरने लिहिलं, “माते, हे काय केलंय? हा कोणता वेश धारण केला आहे?”
-
काहींना सोनारिकाचा लूक खूप आवडला. त्यांनी तिचं कौतुक केलं.
-
काही चाहत्यांनी सोनारिकाला काळजी घे, असं म्हटलंय. (सर्व फोटो- सोनारिका भदोरिया इन्स्टाग्राम)
सुख-शांती हवी असेल तर देवघरात ‘या’ ३ मूर्ती ठेवू नका! पैशांचं होऊ शकतं नुकसान; वास्तुशास्त्र काय म्हणते, जाणून घ्या…