-
मराठी चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्री तेजस्विनी लोणारी हिने आता आपल्या आयुष्यातील एका नवीन पर्वाची सुरुवात केली आहे.
-
तिचा साखरपुडा शिवसेना नेते सदा सरवणकर यांचा मुलगा शिवसेना युवा नेते समाधान सरवणकर याच्यासोबत पार पडला आहे.
-
तेजस्विनीने या खास प्रसंगी पारंपरिक आणि आकर्षक लाल रंगाची भरजरी साडी नेसली होती.
-
सोन्याचे दागिने, सुंदर हेअरस्टाईल व हसरा चेहरा यांमुळे तिचा लूक राजेशाही आणि एलिगंट दिसत होता.
-
समाधान सरवणकरने ऑफ-व्हाईट शेरवानी परिधान केली होती, ज्यात तोही अत्यंत देखणा दिसत होता.
-
तेजस्विनीचे वय सध्या ३६ वर्षे असून, तिने अभिनय क्षेत्रात अनेक वर्षे गाजवली आहेत.
-
चाहत्यांनी सोशल मीडियावर तिच्यावर शुभेच्छांचा वर्षाव केला आहे.
-
या साखरपुड्याने तेजस्विनीच्या आयुष्यातील एका नवीन आनंदाचा अध्याय सुरू झाला आहे.
-
(सर्व फोटो सौजन्य : तेजस्विनी लोणारी/इन्स्टाग्राम)
बापरे! पुण्यात आतापर्यंतचं सर्वात मोठं ट्राफिक जाम; नवले ब्रिजचा VIDEO बघून धक्का बसेल, मुंबईकडे येणाऱ्यांची अवस्था पाहा