-
मराठी अभिनेत्री तितीक्षा तावडेच्या (Titeekshaa Tawde) नव्या फोटोंची सध्या इन्स्टाग्रामवर चर्चा सुरू आहे.
-
तितीक्षाने तिच्या ‘थ्रेड अँड ठुमका By Tasvi’ या (Thread And Thumka) ब्रँडसाठी खास फोटोशूट केले आहे.
-
या फोटोशूटसाठी तितीक्षाने आकाशी रंगाची कॉटन पैठणी साडी (Sky Blue Cotton Paithani Saree) नेसली आहे.
-
कॉटन पैठणी साडीतील लूकवर तितीक्षाने सुंदर मोत्यांचा हार (Pearl Necklace) परिधान केला आहे.
-
तितीक्षाने नेसलेल्या या कॉटन पैठणीचं (Paithani) वैशिष्ट्य म्हणजे ती हातमागावर विणली आहे.
-
(सर्व फोटो सौजन्य : तितीक्षा तावडे/इन्स्टाग्राम)
7