-
Vaidehi Parashurami Photoshoot: मराठी अभिनेत्री वैदेही परशुरामीचं सुंदर फोटोशूट सध्या सोशल मीडियावर चर्चेत आहे.
-
या फोटोशूटसाठी वैदेहीने लाल रंगाची बनारसी साडी (Red Banarasi Saree) नेसली आहे.
-
लाल बनारसी साडीतील लूकवर वैदेहीने हलका मेकअप (Makeup) केला आहे.
-
वैदेहीने या फोटोंना ‘Festive Vibes!’ असे कॅप्शन (Photoshoot Caption) दिले आहे.
-
दिवाळी भाऊबीजेच्या दिवशी (Diwali, Bhau Beej 2025) वैदेहीने भावाबरोबरचा हा फोटो शेअर केला होता.
-
वैदेहीला ‘एक दोन तीन चार’ (Ek Don Teen Chaar Marathi Movie) या चित्रपटासाठी सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा मराठी फिल्मफेअर पुरस्कार आणि झी चित्र गौरव पुरस्कार मिळाला आहे.
-
वैदेही ही एक प्रशिक्षित कथ्थक नृत्यांगना (Kathak Dance) देखील आहे.
-
(सर्व फोटो सौजन्य : वैदेही परशुरामी/इन्स्टाग्राम)
रात्री झोपण्याआधी गूळ आणि तूप नक्की खा; सकाळी परिणाम पाहून थक्क व्हाल, डॉक्टरांनी स्वत: दिली माहिती