-
झी मराठी वाहिनीवरील ‘सावळ्याची जणू सावली’ (Savalyachi Janu Savali TV Serial) या मालिकेला प्रेक्षकांचा उदंड प्रतिसाद मिळत आहे.
-
मराठी अभिनेत्री प्राप्ती रेडकर (Prapti Redkar) या मालिकेत ‘सावली’ची भूमिका साकारत आहे.
-
प्राप्तीने नुकतेच साडीत सुंदर फोटोशूट (Saree Look Photoshoot) केले आहे.
-
या फोटोशूटसाठी प्राप्तीने सध्या ट्रेंडिंग असलेली निळ्या रंगाची मुनिया पैठणी साडी (Muniya Paithani Saree) नेसली आहे.
-
प्राप्तीने साडीतील लूकवर कानातले, चोकर, नथ, बांगड्या असे दागिने परिधान (Jewellery) केले आहेत.
-
प्राप्तीचे हे मुनिया पैठणी साडीतील फोटोशूट तिचं वडील प्रविण रेडकर यांनी केले आहे.
-
प्राप्तीच्या साडीतील फोटोशूटवर नेटकऱ्यांनी ‘सुंदरी’ अशी कमेंट केली आहे.
-
(सर्व फोटो सौजन्य : प्राप्ती रेडकर/इन्स्टाग्राम)
किडनी अन् लिव्हर खराब होणार नाही! फक्त स्वयंपाकघरात असणारा ‘हा’ एक पदार्थ खा, हृदयाच्या बंद झालेल्या नसा होऊ शकतात मोकळ्या