-
स्टार प्रवाहच्या ‘आई कुठे काय करते’ (Aai Kuthe Kay Karte TV Serial) या मालिकेने प्रेक्षकांच्या मनात घर केले होते.
-
मराठी अभिनेत्री अपूर्वा गोरेने (Apurva Gore) या मालिकेत ‘ईशा’ ही भूमिका साकारली होती.
-
अपूर्वाने इन्स्टाग्रामवर साडीतील सुंदर लूकमधील (Saree Look) काही फोटो शेअर केले आहेत.
-
या फोटोंमध्ये अपूर्वाने पिवळ्या रंगाची कॉटन साडी (Yellow Cotton Saree) नेसली आहे.
-
पिवळ्या कॉटन साडीतील लूकवर अपूर्वाने रंगीबेरंगी स्लीव्हलेस ब्लाऊज (Colorful Sleeveless Blouse) परिधान केला आहे.
-
अपूर्वाने साडीतील लूकवर ऑक्सिडाइज्ड दागिने (Oxidized Jewellery) परिधान केले आहेत.
-
अपूर्वा सध्या ‘खळखळून हसता हसता ‘ अचानक पात्रांच्या एकटेपणामध्ये गुंतून डोळ्याच्या कडा ओलावणारा प्रयोग. या दोन्ही भावनांना एका धाग्यात गुंफणारं नाटक म्हणजे ‘शेवग्याच्या शेंगा’मध्ये काम करत आहे.
-
(सर्व फोटो सौजन्य : अपूर्वा गोरे/इन्स्टाग्राम)
IND vs AUS 1st T20 Live Score: भारत-ऑस्ट्रेलिया कॅनबेरातील पहिला टी-२० सामना रद्द, सूर्या-गिलने रचली होती उत्कृष्ट भागीदारी