-
वयाच्या अवघ्या १५ व्या वर्षी मराठी अभिनेत्री रिंकू राजगुरूला (Rinku Rajguru) ‘सैराट’ (Sairat Movie) चित्रपटामधून मोठी लोकप्रियता मिळाली.
-
रिंकूच्या ‘सैराट’ चित्रपटाला ६३ व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांमध्ये विशेष उल्लेख पुरस्कार मिळाला.
-
‘सैराट’ चित्रपटानंतर रिंकूने ‘कागर’, ‘मेकअप’, ‘झुंड, ‘झिम्मा २’ अशा अनेक चित्रपट व वेब सिरीजमध्ये (Movies, Web Series) काम केले आहे.
-
रिंकूने नुकतेच कॅज्युअल लूकमध्ये फोटोशूट (Casual Look Photoshoot) केले आहे.
-
या फोटोशूटसाठी रिंकूने राखाडी रंगाचा टॉप (Grey Top) आणि काळ्या रंगाची डेनिम जीन्स (Black Denim Jeans) परिधान केली आहे.
-
निसर्गाच्या सान्निध्यात (Nature) रिंकूने फोटोंसाठी खास पोज दिल्या आहेत.
-
रिंकूने या फोटोशूटला ‘तुम्ही जिथे जाल, तिथे पूर्ण मनाने जा…’ असे कॅप्शन (Caption) दिले आहे.
-
(सर्व फोटो सौजन्य : रिंकू राजगुरू/इन्स्टाग्राम)
VIDEO : “आत्महत्येएवजी एक योजना आखली”, मुंबईत १७ मुलांचं अपहरण करणाऱ्या रोहित आर्यचा व्हिडीओ व्हायरल; “म्हणाला, माझ्याबरोबर…”