-
छाया कदम यांची यंदाची दिवाळी खूप खास होती.
-
यंदाची दिवाळी खास असण्याचं कारण त्यांनी पोस्टमध्ये सांगितलं आहे.
-
छाया कदम यांनी कुटुंबाबरोबर यंदाची दिवाळी साजरी केली.
-
छाया कदम यांनी घरी आईचं कटआउट बनवून घेतलं.
-
आईच्या हातात आरतीचं ताटदेखील आहे.
-
यंदाची दिवाळी एकटीच आली नव्हती, असं छाया कदम यांनी कॅप्शनमध्ये म्हटलंय.
-
ह्या वरसाची दिवाळी एकटी नाय येऊक..तर गाव मुंबैक घेऊन इली.. आणि खूप काय माय देउन गेली… सांगतलय तुमका येक येक करून…(यंदाची दिवाळी एकटी आली नाही, तर गाव मुंबईत घेऊन आली आणि खूप काही देऊन गेली. तुम्हाला सगळं एकेक करून सांगते.) असं छाया कदम यांनी लिहिलंय.
-
छाया कदम यांच्या फोटोंवर चाहते लाइक्स व कमेंट्सचा वर्षाव करत आहेत.
-
(सर्व फोटो – छाया कदम इन्स्टाग्राम)
अगं बाई! साडीतील काकूंचा ठुमका पाहून थक्क झाले नेटकरी; VIDEO पाहून म्हणाले “आंटी तर लहानपणी…..