-
झी मराठी वाहिनीवरील ‘कमळी’ (Kamali TV Serial) या मालिकेला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे.
-
या मालिकेतील ‘कमळी’चा प्रवास सुरुवातीपासूनच संघर्षमय आणि प्रेरणादायी राहिला आहे.
-
मराठी अभिनेत्री विजया बाबर (Vijaya Babar) या मालिकेत ‘कमळी’ची भूमिका साकारत आहे.
-
विजयाने नुकतेच मुंबईच्या गेट वे ऑफ इंडिया (Gateway Of India Mumbai) परिसरात खास फोटोशूट केले आहे.
-
या फोटोशूटसाठी विजयाने पांढऱ्या रंगाचा वन पिस ड्रेस (White One Piece Dress) परिधान केला आहे.
-
मुंबईत पाऊस (Mumbai Rains) असल्याने विजयाने छत्री घेऊन फोटोंसाठी समुद्रकिनारी पोज दिल्या आहेत.
-
विजयाच्या या मालिकेत गावाकडून आलेली ‘कमळी’ आज स्वतःची ओळख निर्माण करण्यासाठी झगडत आहे.
-
(सर्व फोटो सौजन्य : विजया बाबर/इन्स्टाग्राम)
अगं बाई! साडीतील काकूंचा ठुमका पाहून थक्क झाले नेटकरी; VIDEO पाहून म्हणाले “आंटी तर लहानपणी…..