-
अनुष्काने लग्नासाठी पारंपरिक गुलाबी–सोनेरी पैठणीची निवड करत मराठमोळा आणि राजस लूक साधला आहे, त्याची चर्चा सगळीकडे होत आहे.
-
नाजूक सोन्याची जुनी जत्रा पैठणीवरील भरगच्च जरीचे काम तिच्या लूकला अधिक उठावदार बनवताना दिसत आहे.
-
नाजूक सोन्याची जुनी जत्रा पैठणीवरील भरगच्च जरीचे काम तिच्या लूकला अधिक उठावदार बनवताना दिसत आहे.
-
अनुष्काने हातभर बांगड्यांची जोड आणि हलक्याशा गुलाबी-हिरव्या चुड्यांनी तिच्या साडीशी रंगसंगती साधली आहे.
-
तिच्या हातावरील सुंदर मेंदी डिझाईन्समुळे एकूणच लूक अधिक आकर्षक आणि विधी-साजेसा भासतो आहे.
-
तिच्या हेअरस्टाईलमध्ये केलेल्या वेण्यांमधील फुलांची सजावट आणि मोत्यांचे अॅक्सेसरीज खूपच देखणे भासत आहेत.
-
साडीच्या काठावरील जरी डिझाईन्स आणि पल्लूची नक्षी प्रकाशात खुलत असल्याने तिचा संपूर्ण पेहराव अधिक दिमाखदार दिसत आहे.
-
मेकअपच्या बाबतीत अनुष्काने नैसर्गिक टोनमध्ये हलके आणि चमकदार लूकची निवड करून तिच्या पारंपरिक साडीला सुंदर पूरक स्टाईल दिली आहे.
-
(सर्व फोटो सौजन्य : समीर गावडे /इन्स्टाग्राम)
Video: सूरज चव्हाणने लग्नाआधी नवीन घरात केला गृहप्रवेश! प्रशस्त खोल्या, आकर्षक इंटिरियर, पाहा बंगल्याची झलक