-
अभिनेत्री शिवाली परबने पारंपरिक पांढऱ्या साडीत दिलेला नाजूक लूक चाहत्यांचे मन जिंकतो आहे.
-
पांढऱ्या सुती साडीवर केलेली आकर्षक फुलांची एम्ब्रॉयडरी तिच्या लूकला नेटकं सौंदर्य देताना दिसते.
-
साडीवरील लाल बॉर्डर आणि रंगीबेरंगी फुलांची डिझाईन तिच्या एलिगंट स्टाईलला खास उठाव देते.
-
शिवालीने या लूकसोबत साध्या, पण क्लासी अशा पांढऱ्या ब्लाऊजची निवड केली आहे. त्यामुळे संपूर्ण पोशाख अधिक मोहक दिसतो.
-
सॉफ्ट मेकअप, न्यूड लिप्स व हलकेसे काजळ यांमुळे तिच्या नैसर्गिक सौंदर्याला अधिक उजाळा मिळाला आहे.
-
खुल्या केसांमुळे तिच्या साडीच्या लूकला एकदम पारंपरिक आणि ट्रेंडी टच मिळतो.
-
गळ्यातील मोत्यांची साधी चेन आणि कानातील नाजूक इअरिंग्स पारंपरिक पोशाखात उठावदार दिसतात.
-
साध्या पार्श्वभूमीवर शिवालीची एलिगंट पोज तिच्या संपूर्ण फोटोशूटला अधिक आकर्षक बनवते.
-
(सर्व फोटो सौजन्य : शिवाली परब/इन्स्टाग्राम)
तुम्ही कोणत्या वेळी शौचास जाता? यावरून कळेल तुमची पचनसंस्था किती निरोगी…