-
मराठी अभिनेत्री सोनाली कुलकर्णीने पारंपरिक रंगीत बॉर्डरची साडी नेसून स्टायलिश लूक सादर केला.
-
पांढऱ्या रंगाच्या साडीला मिळालेलं हिरवा, जांभळा आणि निळा यांचं रंगसंगतीचं टच संपूर्ण लूकला स्टाइलिश बनवतं.
-
सोनालीने जांभळ्या रंगाचा एम्ब्रॉयडर्ड ब्लाऊज परिधान केला आहे, ज्याने तिच्या लूकला ग्लॅमरस टच दिला आहे.
-
लांब पदरावरील डिझाईन आणि पांढऱ्या साडीवरच्या ठळक रंगांचे संयोजन खूप सुंदर दिसते.
-
सोनालीने पारंपरिक ज्वेलरीसह लूक पूर्ण केला असून, मोठे कानातले आणि ब्रेसलेट्स तिच्या लूकला परफेक्ट बनवीत आहेत.
-
साडीवरील स्ट्राईप आणि पॅटर्न आधुनिक व क्लासिक असे दोन्ही प्रकारचे फिलिंग देत आहेत.
-
तिची हेअरस्टाईल साधी; पण आकर्षक आहे, ज्यामुळे शेडी आणि ब्लाऊजवर फोकस राहतो.
-
हा लूक मराठी फॅशन वीकमध्ये @gopininawer कलेक्शनसाठी सादर केला गेला आहे.
-
(सर्व फोटो सौजन्य : सोनाली कुलकर्णी/इन्स्टाग्राम)
तुम्ही कोणत्या वेळी शौचास जाता? यावरून कळेल तुमची पचनसंस्था किती निरोगी…