-
Ganpati Bappa Morya: गणपतीचे आगमन अवघ्या काही दिवसांवर आले आहे.
-
घरोघरी प्रसाद, मखर, सजावट यांची जोरदार तयारी सुरू झाली आहे.
-
सार्वजनिक गणेशोत्सव देशभरात अनेक ठिकाणी मोठ्या उत्साहात साजरा केला जातो.
-
मुंबईतील मूर्तिकारांच्या गणेशमूर्तींना देशभरातून मागणी असते.
-
यंदाही अनेक गणेशमूर्ती राजधानी एक्स्प्रेसने शक्रवारी नवी दिल्लीकडे रवाना झाल्या.
-
१९ सप्टेंबर रोजी गणेशोत्सव सुरू होत आहे.
-
गणरायाच्या स्वागतासाठी महिनाभर आधीपासूनच तरुणाईची लगबग सुरू होते.
-
(सर्व फोटो : गणेश शिर्सेकर, इंडियन एक्सप्रेस)

ईदच्या दिवशी विकण्यासाठी आणलेला बकरा मालकाच्या गळ्यात पडून ढसाढसा रडला; काळीज पिळवटून टाकणारा VIDEO व्हायरल