-
मराठी अभिनेत्री अभिज्ञा भावेच्या घरचा गणपती. (Photo: Instagram)
-
तिचा लाडका बाप्पा हनूमानाच्या अवतारातला आहे. ज्याने सर्वांचे लक्ष वेधून घेतलं आहे. (Photo: Instagram)
-
मराठमोळी अभिनेत्री सायली संजीवच्या घरचा बाप्पा. (Photo: Instagram)
-
सायलीने घरी बाप्पा विराजमान होताच तिच्या बाप्पाची झलक चाहत्यांबरोबर सोशल मीडियावरुन शेअर केली आहे. (Photo: Instagram)
-
मराठी मालिकांमध्ये अभिनय करुन प्रेक्षकांचं भरपूर मनोरंजन करणाऱ्या अभिनेत्री वीणा जगतापचा घरचा बाप्पा. (Photo: Instagram)
-
वीणानेही घरी बाप्पा विराजमान होताच तिच्या बाप्पाची झलक चाहत्यांबरोबर सोशल मीडियावरुन शेअर केली आहे. (Photo: Instagram)
-
मराठमोळी अभिनेत्री स्मिता गोंदकरनेहही तिच्या बाप्पाची झलक शेअर केली आहे. (Photo: Instagram)
-
दरम्यान, स्मिताने यावेळी केलेला मराठमोळा लूकही खूप सुंदर आहे. (Photo: Instagram)
-
मराठी अभिनेत्री अक्षया देवधरनेही तिच्या बाप्पाबरोबर फोटोशूट केलंय (Photo: Instagram)
-
बैलगाडीत केलेलं हे फोटो शूट बाप्पाला घरी घेऊन जाताना तिने केलं आहे. (Photo: Instagram)
-
अनेक मालिका, चित्रपट गाजवणारी मराठमोळी अभिनेत्री भाग्यश्री मोटेच्या घरचा गणपती. (Photo: Instagram)
-
भाग्यश्रीचा मराठमोळा लूक (Photo: Instagram) हेही पाहा- Ganesh Chaturthi 2025: गणपती बाप्पावर बनलेल्या ‘या’ ६ मालिका तुम्ही पाहिल्यात का? ‘या’ कलाकारांनी साकारलेली गणरायाची भूमिका

गणराया आजपासून ११ दिवस मेष, वृषभ, सिंहसह ६ राशींना देणार भरपूर पैसा? अनंत चतुर्दशीपर्यंत बाप्पा तुमचं आयुष्य सोन्यासारखं उजळवणार