-
गुलाबी साडी नेसून श्रेया बुगडेने तिच्या पारंपरिक लूकने सणामध्ये खास रंग भरला.
-
सुबक नथ, गजरा आणि आकर्षक दागिन्यांत श्रेयाचा साधेपणातला देखणा अंदाज खुलून आला.
-
पार्श्वभूमीला फुलांची सजावट आणि समोर लखलखता हसू तिचा लूक मंत्रमुग्ध करणारा ठरला.
-
लाल चुड्यांनी पारंपरिक सौंदर्याची सजावट अधिकच गोड केली.
-
घरगुती सजावटीत फुलांचा सुगंध आणि दिव्यांच्या प्रकाशात श्रेयाचा लूक उठून दिसला.
-
गणरायाच्या मूर्तीसमोर श्रेयाचा भक्तिभावाने झळकलेला चेहरा मन मोहून टाकणारा होता.
-
साध्या पारंपरिक स्टाईलमध्येही ती आकर्षणाचे केंद्र ठरली.
-
फुलांच्या रंगीबेरंगी आराशीत श्रेयाचा गुलाबी पैठणी लूक अधिकच उठून दिसत होता.
-
(सर्व फोटो सौजन्य : श्रेया बुगडे/इन्स्टाग्राम)

“एकनाथ शिंदेंनी नवी मुंबईला जाऊन…”, मराठा आंदोलनावर राज ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “एकच माणूस…”