-
‘चला हवा येऊ द्या’च्या मंचावर श्रेया बुगडे पारंपरिक पैठणी, नथ आणि दागिन्यांत दिसली. तिचा हा सोज्वळ अंदाज विशेष आकर्षणाचा ठरला.
-
मंचावर गणपती बप्पांना निराप देताना श्रेया व सह कलाकार दिसत आहेत .
-
निळी पैठणी परिधान करून श्रेया बुगडे कार्यक्रमात सामील झाली. तिचा पोशाख महाराष्ट्राच्या परंपरेची झलक दाखवणारा ठरला.
-
सोहळ्यातील रंगतदार वातावरणात श्रेया बुगडेची हसरी उपस्थिती कार्यक्रमाचे मुख्य आकर्षण ठरली.
-
सोनेरी दागिने, गजरा आणि रंगीबेरंगी बांगड्या यामुळे श्रेयाचा लूक अधिक खुलून आला.
-
‘आठवण. ….साठवण, गणपती बाप्पा मोरया……पुढच्या वर्षी लौकर या!’ अशी कॅप्शन तिने या फोटोंना दिली आहे.
-
नथ, पैठणी आणि पारंपरिक दागिन्यांसह श्रेया बुगडेने मराठमोळ्या सौंदर्याची झलक मंचावर आणली.
-
रंगीबेरंगी कार्यक्रमात श्रेया बुगडेच्या उपस्थितीमुळे पारंपरिकतेची जोड मिळाली.
-
विशेष भागात श्रेया बुगडेने आपल्या पारंपरिक साजशृंगाराने कार्यक्रमात वेगळाच ठसा उमटवला.
-
(सर्व फोटो सौजन्य : श्रेया बुगडे/इन्स्टाग्राम)

पुढच्या वर्षी बाप्पा उशिरा येणार! ‘या’ तारखेला साजरी केली जाईल गणेश चतुर्थी