-
बदलत्या आहार आणि जीवनशैलीमुळे अॅसिडिटीचा त्रास होणे सामान्य गोष्ट आहे.
-
जर तुम्ही अॅसिडिटीच्या समस्येने त्रस्त असाल, तर ही समस्या कमी करण्यासाठी तुम्ही काही घरगुती उपायांची मदत घेऊ शकता.
-
जाणून घेऊया हे प्रभावी घरगुती उपाय.
-
जर तुम्हाला नेहमी अॅसिडिटीचा त्रास होत असेल तर रोज सकाळी एक आवळा खा. यामुळे अॅसिडिटीची समस्या दूर राहते.
-
ओवा खाल्ल्याने अॅसिडिटीमुळे होणारा त्रास कमी होतो. यामुळे गॅस, अपचन आणि मळमळ होण्याची समस्या कमी होते.
-
अॅसिडिटीपासून आराम मिळवण्यासाठी गुळाचा वापर करा.
-
विशेषत: जेवणानंतर गुळाचे सेवन केल्यास अॅसिडिटीपासून आराम मिळतो.
-
आम्लपित्त टाळण्यासाठी जिरे आणि जिरेपासून बनवलेल्या पावडरचा आहारात समावेश करा. याच्या मदतीने तुम्हाला अॅसिडिटीपासून आराम मिळू शकतो.
-
कलिंगडाचा रस प्यायल्याने अॅसिडिटी कमी होते. यामुळे पोटाला थंडावा मिळतो.
-
आम्लपित्त झाल्यास एका बडीशेपचे पाणी प्या. त्यामुळे छातीत जळजळ, अपचन कमी होऊ शकते.
-
अॅसिडिटीमुळे पोटात जळजळ आणि दुखत असल्यास थंड दूध प्या. यामुळे पोटातील जळजळ कमी होऊ शकते.
-
येथे देण्यात आलेली माहिती घरगुती उपचार आणि सामान्य माहितीवर आधारित आहे. (सर्व फोटो : Freepik)

Raj Thackeray : राज ठाकरेंचं वक्तव्य; “ठाकरे-पवार ब्रँड संपवण्याचा प्रयत्न, पण मी लिहून देतो…”