-
कारल्याच्या भाजीमध्ये अनेक महत्त्वाचे पोषक तत्व असतात.(फोटो: संग्रहित फोटो)
-
कारल्यामध्ये व्हिटॅमिन ए, व्हिटॅमिन सी आणि कॅल्शियम सारख्या विविध प्रकारचे जीवनसत्त्वे आणि खनिजे असतात.(फोटो: संग्रहित फोटो)
-
कारल्याची भाजी कडू असली तरीही आपल्या शरीरासाठी खूप फायदेशीर आहे.(फोटो: संग्रहित फोटो)
-
आपल्या शरीरातील रक्तातील साखरेची पातळी कमी करण्यासाठी कारल्याची भाजी मदत करते.(फोटो: indian express)
-
कारल्याच्या भाजीमध्ये कर्करोगाशी लढण्याचे गुणधर्म असतात. त्यामुळे कर्करोगाचा धोका कमी करण्यासाठी कारल्याच्या भाजीचे सेवन केले पाहिजे.(फोटो: संग्रहित फोटो)
-
बद्धकोष्ठता आणि अपचनाची समस्या दूर करण्यासाठी कारले खूप फायदेशीर आहे.(फोटो: indian express)
-
आपल्या शरीरातील खराब कोलेस्ट्रॉलची पातळी कमी करण्यासाठी कारल्याची भाजी खूप चांगली आहे.(फोटो: indian express)
-
जर तुम्हाला वजन कमी करायचे असेल तर आपल्या शरीरासाठी निरोगी असलेल्या गोष्टींचे सेवन करणे महत्वाचे आहे.(फोटो: संग्रहित फोटो)
-
कारल्याची भाजी किंवा ज्यूसचे सेवन करून तुम्ही तुमचे वजन कमी करू शकता.(फोटो: jansatta)

काय नाचली राव ही…! भरपावसात ‘वादळ वारा सुटला गं’ गाण्यावर तरूणीने केला डान्स; VIDEO पाहून कराल कौतुक