-  
  राजस्थान, हरियाणा प्रांतासह उत्तर-पश्चिम भारतात प्रसिद्ध असणारे बाजरी हे धान्य मधुमेहाच्या रुग्णांसाठी अत्यंत उपयुक्त आहे. कोलेस्ट्रॉल नियंत्रणात ठेवण्यासाठी बाजरीची मदत होते. (Photo: लोकसत्ता संग्रहित छायाचित्र)
 -  
  मॅक्रोन्यूट्रियानट्स, मायक्रोन्युट्रियंट्स यासारख्या पोषकतत्त्वांचा नाचणीमध्ये समावेश असतो. (Photo: wikimedia)
 -  
  व्हिटॅमिन सी, फॉलेट आणि कॅल्शियमने या पोषकतत्त्वांनी नाचणी समृद्ध आहे. (Photo: wikimedia)
 -  
  राजगिऱ्यात भरपूर प्रथिने असून याच्या सेवनाने इम्युनिटी वाढते. (Photo: Freepik)
 -  
  शरीरातील कोलेस्ट्रॉलचे प्रमाण कमी करण्यास राजगिरा उपयुक्त आहे. (Photo: Freepik)
 -  
  शिंगाड्याचे पीठ शरीरातील रक्तादाब नियंत्रित करायला मदत करते. वजन कमी करण्यासाठीही शिंगाड्याचे पीठ वापरले जाते. (Photo: Freepik)
 -  
  फायबर आणि लोहाने परिपूर्ण ‘वरी’ बद्धकोष्ठतेवर उपयुक्त आहे. रक्तातील साखरेचे प्रमाण नियंत्रित करण्यासाठी वरीचा जेवणात वापर केला जातो. (Photo: Freepik)
 -  
  कांग किंवा राळं या नावाने ओळखले जाणारे धान्य हृदयासाठी उत्तम आहे. (Photo: Freepik)
 -  
  केस आणि त्वचेचा पोत सुधारण्यासाठी कांग (राळं) उपयुक्त ठरते. (Photo: Freepik)
 
  “नितीन गडकरींचा मुलगा दिवसाला १४४ कोटींनी श्रीमंत होतोय”, अंजली दमानियांनी मांडलं गणित; शेअर्सचे हे आकडे पाहिलेत का?