-
अभिनेत्री दिशा पटानी ही तिच्या फॅशनसाठी आणि तिच्या खास स्टाईलसाठी ओळखली जाते. तिचे आकर्षक लुक्स हा सध्या चर्चेचा विषय ठरला आहे.
(फोटो सौजन्य- दिशा पटानी/इन्स्टाग्राम) -
ऑफ शोल्डर ड्रेसमधले तिचे फोटो व्हायरल झाले आहेत. या फोटोजमधला तिचा लुक ९० च्या दशकातल्या अभिनेत्रींप्रमाणे आहेत अशी चर्चा सोशल मीडियावर होते आहे.
(सर्व फोटो सौजन्य- दिशा पटानी/इन्स्टाग्राम) -
या खास लुकवर दिशाने मेक अपही अत्यंत साधा केला आहे. या लुकमध्ये दिशा एकदम आकर्षक आणि सुंदर दिसते आहे.
-
दिशा पटानीने हेअरस्टाईलवरही विशेष लक्ष दिलं आहे. तिने या लुकवर फ्रेंच स्टाईलची सैल वेणी घातली आहे.
-
दिशा पटानी सोशल मीडियावर चांगलीच सक्रिय आहे. ती कायमच तिचे फॅशनेबल फोटो पोस्ट करत असते.
-
रेड कलरच्या या ड्रेसमध्ये दिशाचा अंदाज मोहक आणि तेवढाच आकर्षक दिसतो आहे
-
स्वीटहार्ट नेक टॉप आणि डेनिम जीन्स यामध्येही दिशाचं सौंदर्य खुलून आलं आहे.
-
ब्रालेट टॉप आणि ब्लॅक स्कर्ट या स्टायलाईश लुकमध्येही दिशा पटानी खूपच सुंदर आणि तेवढीच बोल्डही दिसते आहे.

मृत्यूचा लाईव्ह VIDEO! बाहेर कुठेही मसाज करुन घेताना सावधान! मानेची चुकीची शीर दाबली अन् महिलेचा जागीच जीव गेला