-
शरीराच्या आरोग्याप्रमाणेच तोंडचे आरोग्य राखणे देखील अतिशय गरजेचे आहे.
-
पांढरेशुभ्र आणि चमकदार दात आपले व्यक्तिमत्त्व आणखीनच चांगले बनवतात. यामुळे आपण लोकांवर आपली चांगली छाप सोडू शकतो.
-
अनेकजण आपले दात चमकावण्यासाठी दिवसातून दोन ते तीनवेळा ब्रश करतात. मात्र, तुम्हाला दात घासण्याची योग्य पद्धत माहीत आहे का?
-
‘द अमेरिकन डेंटल असोसिएशन’नुसार आपले दात स्वच्छ करण्यासाठी आपल्याला काही टिप्स फॉलो करणे गरजेचे आहे.
-
या असोसिएशनने सांगितले की प्रौढ लोकांनी दिवसातून दोनवेळा दात घासणे चांगले आहे.
-
तसेच, दात घासण्यासाठी फ्लोराईड टुथपेस्टचा वापर करावा.
-
दिवसातून दोनदा दात घासल्याने दातांवर राहिलेले अन्न आणि दातांवर जमा झालेली घाण स्वच्छ होते.
-
दात घासण्याची योग्य पद्धत 2:2 अशी आहे. याचाच अर्थ असा की प्रत्येक व्यक्तीने दिवसातून दोनवेळा दोन मिनिटांसाठी दात घासवेत.
-
अधिक माहितीकरिता तज्ञांचा सल्ला घ्यावा. (सर्व फोटो : Pexels)

बापरे! बघता बघता अख्खा पूल गेला वाहून; गावकरी ओरडत राहिले अन्…पुराचा थरारक VIDEO पाहून धडकी भरेल