-
जगातील सर्वोत्कृष्ट फलंदाजांपैकी एक असलेला भारतीय फलंदाज विराट कोहली याच आज म्हणजेच ५ नोव्हेंबर रोजी वाढदिवस आहे. ३५ वर्षीय विराटने क्रिकेट जगतात अनेक विक्रम केले आहेत.
-
पण तुम्हाला माहित आहे का की विराट कोहलीचे नाव फॅशनच्या बाबतीतही टॉप १० मध्ये आले आहे.
-
विराट त्याच्या बॅटच्या जादूशिवाय भारतात त्याच्या फॅशन सेन्ससाठीही ओळखला जातो.
-
विराट कोहलीने आपल्या फॅशन सेन्समुळे अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांचा पराभव केला आहे.
-
मॅन फॅशन मॅगझिन GQ 2012 नुसार, विराट कोहलीचे नाव जगातील टॉप फॅशनेबल पुरुषांच्या यादीत तिसऱ्या स्थानावर होते.
-
या यादीत बराक ओबामा दहाव्या क्रमांकावर होते. कदाचित याच कारणामुळे विराट भारतातील अनेक फॅशन कंपन्यांचा ब्रँड ॲम्बेसेडरही आहे.
-
विराट कोहली पुमा, मिंत्रा, मान्यवर आणि Wrogn यांच्या फॅशन ब्रँडचा ब्रँडॲम्बेसेडर आहे.
(सर्व फोटो स्रोत: @virat.kohli/instagram)

Miss England : “मला वेश्या असल्यासारखं वाटलं”, मिस इंग्लंड मिल्ला मॅगीने भारतातील स्पर्धा सोडत केले गंभीर आरोप