-
मुलींनो आयुष्यात बेस्ट फ्रेंड हवाय की सोलमेट? जाणून घ्या दोघांमध्ये काय असतो फरक (फोटो: Freepik)
-
सोलमेट म्हणजे असा व्यक्ती जो प्रत्येक स्थितीमध्ये प्रत्येक वेळी तुमच्या सोबत असतो आणि प्रत्येक संकटामध्ये तुम्हाला साथ देतो त्यालाच सोलमेट असे म्हणतात.(फोटो: Freepik)
-
लमेट हे खूप चांगले नाव आहे सोलमेटचा मराठीत अर्थ जोडीदार जीवापेक्षा प्रिय असा होतो. असा व्यक्ती ज्याच्यासोबत तुमचे नाते खूप चांगले आणि पक्के आहे. (फोटो: Freepik)
-
तो तुमचा जीवनसाथी पती किंवा पत्नी किंवा तुमचा जवळील मित्र कोणीही व्यक्ती असू शकतो. अधिक तर या शब्दाचा वापर आपल्या जोडीदारासाठी केला जातो.(फोटो: Freepik)
-
-
सोलमेट तुम्हाला तुमच्यापेक्षा, तुमच्या चुका, तुमच्यातील कमतरता अधिक जाणतो. तसेच तुम्हाला प्रेरणा देण्याचा मार्ग आणि तुमची ताकद ओळखतो. (फोटो: Freepik)
-
सोलमेट हा आरशासारखा असतो जो आपल्याला आपल्यातले चांगले पाहण्यास मदत करतो. त्यामुळे आपल्या आयुष्यात सोलमेट आणि बेस्ट फ्रेंड यांची वेगवेगळी भूमीका असते.(फोटो: Freepik)

