-
चित्रपट बघायला गेल्यावर, मार्केटमध्ये पॉपकॉर्न विक्रेत्याची गाडी दिसल्यावर पॉपकॉर्न विकत घेण्याचा मोह कोणाला आवरत नाही. (फोटो सौजन्य: @Freepik)
-
पण, स्नॅक म्हणून आवडीने खाल्ला जाणारा हा पॉपकॉर्न आरोग्यासाठी सुद्धा तितकाच फायदेशीर आहे. चला तर जाणून घेऊ पॉपकॉर्न खाण्याचे आरोग्यदायी फायदे. (फोटो सौजन्य: @Freepik )
-
फायबर : पॉपकॉर्न हे संपूर्ण धान्य आहे. पॉपकॉर्नमध्ये असणारे भरपूर फायबर बद्धकोष्ठता टाळण्यास मदत करू शकते. (फोटो सौजन्य: @Freepik )
-
अँटिऑक्सिडेंट : पॉपकॉर्नमध्ये पॉलिफेनॉलिक कंपाऊंड्स, अँटिऑक्सिडंट्स सारखे घटक असतात ; जे आजारांपासून होणार धोका कमी करण्यात महत्वाची भूमिका बजावतात. (फोटो सौजन्य: @Freepik )
-
ग्लूटेन मुक्त: पॉपकॉर्न हे नैसर्गिकरित्या ग्लूटेन मुक्त आहे. त्यामुळे तो योग्य स्नॅक पर्याय ठरतो. (फोटो सौजन्य: @Freepik )
-
मधुमेहासाठी फायदेशीर : पॉपकॉर्नमध्ये ग्लायसेमिक इंडेक्स कमी असतो. याचा अर्थ कमी कॅलरीयुक्त पदार्थ खाल्ल्याने रक्तातील साखर नियंत्रित राहण्यास मदत होते. (फोटो सौजन्य: @Freepik )
-
संपूर्ण धान्य : पॉपकॉर्न संपूर्ण धान्य म्हणून बी-व्हिटॅमिन, खनिजे आणि फायबर यांसारखे आवश्यक पोषक घटक आरोग्यास प्रदान करते. (फोटो सौजन्य: @Freepik)
-
कमी कॅलरीज: जास्त प्रमाणात लोणी किंवा तेल न घालता तयार केल्यावर पॉपकॉर्न हा एक कॅलरी स्नॅक आहे ; जो वजन कमी करणाऱ्यांसाठी एक योग्य पर्याय ठरेल. (फोटो सौजन्य: @Freepik )
-
पॉपकॉर्नमधील फायबर सामग्री पचनास मदत करते. (फोटो सौजन्य: @Freepik )
युती धर्माला तिलांजली! भाजपच्या प्रवेशांवरून सेना भडकली; एकनाथ शिंदे यांना संयम सोडण्याचे आर्जव…