-
शरीराला निरोगी ठेवण्यासाठी जास्तीत जास्त पाणी पिण्याचा सल्ला आपल्याला डॉक्टर नेहमीच देत असतात. . (फोटो सौजन्य: @Freepik )
-
झोपण्यापूर्वी एक ग्लास थंड पाण्याएवजी कोमट पाणी पिण्याची सवय लावली पाहिजे. कारण तुम्हाला या सवयीमुळे अनेक फायदे मिळू शकतात. (फोटो सौजन्य: @Freepik )
-
चला तर जाणून घेऊ झोपण्यापूर्वी एक ग्लास कोमट पाणी पिण्याचे फायदे. (फोटो सौजन्य: @Freepik )
-
झोपण्यापूर्वी कोमट पाणी प्यायल्याने मानसिक आणि शारीरिक तणाव काही प्रमाणात कमी होईल आणि शांत झोप लागते. (फोटो सौजन्य: @Freepik )
-
झोपण्यापूर्वी कोमट पाणी प्यायल्याने शरीर डिटॉक्स होण्यास आणि सकाळी पोट साफ होण्यासही मदत होते.(फोटो सौजन्य: @Freepik )
-
पचनसंस्था निरोगी ठेवण्यासाठी आपल्या जीवनशैलीत बदल करणे आवश्यक आहे. रात्री जेवणानंतर अर्ध्या तासाने कोमट पाणी प्यायल्याने तुम्ही पचनशक्ती वाढते. (फोटो सौजन्य: @Freepik )
-
झोपण्यापूर्वी कोमट पाणी प्यायल्याने त्वचा मॉइश्चरायझेशन आणि अधिक निरोगी राहते.(फोटो सौजन्य: @Freepik )
-
जर तुम्ही ॲसिडिटी आणि बद्धकोष्ठतेने त्रस्त असाल तर झोपण्यापूर्वी कोमट पाणी पिणे तुमच्यासाठी फायदेशीर ठरू शकते.(फोटो सौजन्य: @Freepik )
-
झोपण्यापूर्वी कोमट पाणी पिणे चयापचय क्रिया वाढवण्यासह वजन नियंत्रणात ठेवण्यास मदत करतात. (फोटो सौजन्य: @Freepik )

Video : फ्लाइट कॅप्टन भाचीकडून विमानात खास उद्घोषणा! पद्मश्री अशोक सराफ यांचं केलं अभिनंदन; म्हणाली, “माझे काका…”