-
लांब, सरळ आणि सुंदर केस प्रत्येकाला हवे असतात. काही लोकांचे केस स्ट्रेट असतात तर काहींचे कुरळे असतात.
-
आजच्या युगात प्रत्येकाला स्टायलिश दिसायचे असते. जे स्ट्रेट केसांना प्राधान्य देतात ते केसांचे स्ट्रेटनिंग केले जाते.
-
केस सरळ करण्याचा सर्वात लोकप्रिय मार्ग म्हणजे स्ट्रेंटनिंग करणे. वास्तविक, हेअर स्ट्रेटनिंग हे केस स्टाईल करण्याचे तंत्र आहे जे तुमचे केस स्ट्रेट करते.
-
महिला सरळ होण्यासाठी पार्लरमध्ये हजारो रुपये खर्च करतात. काहीजण वेळोवेळी घरी केस स्ट्रेट करतात.
-
तज्ज्ञांच्या मते, नियमितपणे हेअर स्ट्रेटनिंग साधनांचा वापर करून आपले केस स्ट्रेट केल्याने ते कमकुवत होऊ शकतात, ज्यामुळे केस गळतात.
-
वारंवार स्ट्रेंट केल्याने तुमचे केस खराब होतात आणि तुटतात.
-
केस स्ट्रेट करतानाही काही खबरदारी घ्यायला हवी. लक्षात ठेवा ओल्या केसांवर कधीही स्ट्रेटनर वापरू नका. कारण केस ओले राहिल्यास अधिक नुकसान होऊ शकते.
-
तज्ज्ञांच्या मते, आठवड्यातून एकापेक्षा जास्त वेळा स्ट्रेटनर वापरणे टाळा.
-
जर तुम्हाला हे हीटिंग टूल आठवड्यातून एकापेक्षा जास्त वेळा वापरण्याची आवश्यकता असेल तर, इतर पर्याय वापरा. हीट स्टाइलिंग उत्पादनांचा जास्त वापर केल्याने केस कोरडे आणि निर्जीव होऊ शकतात

ईदच्या दिवशी विकण्यासाठी आणलेला बकरा मालकाच्या गळ्यात पडून ढसाढसा रडला; काळीज पिळवटून टाकणारा VIDEO व्हायरल