-
ज्योतिषशास्त्रात राहू-केतू या दोन्ही ग्रहांना मायावी ग्रह म्हटले जाते. हे दोन्ही ग्रह इतर ग्रहांप्रमाणेच आपले राशी परिवर्तन करतात. ज्यामुळे या ग्रहांच्या बदलाचा चांगला-वाईट परिणाम सर्व राशींवर होतो. (फोटो सौजन्य: लोकसत्ता ग्राफिक्स टीम)
-
येत्या १८ मे २०२५ रोजी राहू वक्री चाल चालून कुंभ राशीत प्रवेश करेल आणि केतू ग्रह सिंह राशीत विराजमान होईल. ज्याचा शुभ प्रभाव काही राशींच्या व्यक्तींवर पाहायला मिळेल. (फोटो सौजन्य: लोकसत्ता ग्राफिक्स टीम)
-
राहू-केतूचे राशी परिवर्तन कुंभ राशीच्या व्यक्तींच्या आयुष्यात आनंद घेऊन येईल. या काळात तुम्हाला भौतिक सुखाची प्राप्ती होईल. मनातील सर्व इच्छा पूर्ण होतील. प्रत्येक क्षेत्रात यश मिळवाल. नोकरीच्या शोधात असणाऱ्यांना नोकरी मिळेल. समाजात मान-सन्मान, यश-कीर्ती वाढेल. (फोटो सौजन्य: लोकसत्ता ग्राफिक्स टीम)
-
टीप: वरील लेख हा प्राप्त माहितीवर आधारित आहे. (फोटो सौजन्य: लोकसत्ता ग्राफिक्स टीम)




