-
यंदा २२ सप्टेंबरपासून शारदीय नवरात्रीला सुरुवात होणार आहे. नवरात्रीच्या पहिल्या दिवशी घटस्थापना केली जाते आणि नऊ दिवसांत देवीच्या विविध नऊ रूपांची पूजा-आराधना व सेवा केली जाते.
-
पंचागकर्ते दा. कृ. सोमण यांनी दिलेल्या माहितीनुसार, नवरात्रीत विशिष्ट रंगाचे कपडे परिधान करण्यामागे कोणतेही धार्मिक कारण नाही.
-
२२ सप्टेंबर २०२५, सोमवार – पांढरा रंग पांढरा रंग शुद्धता, शांती आणि ध्यान दर्शवतो.
-
२३ सप्टेंबर २०२५, मंगळवार – लाल रंग लाल रंग सौंदर्य आणि निर्भयता दर्शवतो.
-
२४ सप्टेंबर २०२५, बुधवार – निळा रंग निळा रंग चांगले आरोग्य आणि समृद्धीचे प्रतीक आहे.
-
२५ सप्टेंबर २०२५, गुरुवार – पिवळा रंग पिवळा रंग म्हणजे आनंद आणि तेज.
-
२६ सप्टेंबर २०२५, शुक्रवार – हिरवा रंग हिरवा रंग नवीन सुरुवात आणि वाढ दर्शवतो.
-
२७ सप्टेंबर २०२५, शनिवार – राखाडी रंग राखाडी रंग परिवर्तनाची ताकद दर्शवितो.
-
२८ सप्टेंबर २०२५, रविवार – केशरी रंग केशरी हा रंग शांतता, ज्ञानाचे प्रतीक आहे.
-
२९ सप्टेंबर २०२५, सोमवार – मोरपंखी रंग मोरपंखी रंग वाढ आणि सुपिकतेचं प्रतीक आहे.
-
३० सप्टेंबर २०२५, मंगळवार – गुलाबी रंग गुलाबी रंग हा प्रेम, जिव्हाळा आणि भावनेचे प्रतीक आहे.
-
कॉलेजपासून ऑफिसपर्यंत आणि ट्रेनपासून ते अगदी प्रत्येक लहान मोठ्या चाळीत नवरात्रीच्या नऊ रंगाचे राज्यच सर्वत्र पाहायला मिळते.

आजचं चंद्रग्रहण ‘या’ ४ राशींसाठी कुबेराचा खजिना उघडेल! बक्कळ पैसा हाती येत पिढ्यानुपिढ्या समृद्ध होणार