-
विज्ञानाने सुचवलेल्या या ६ सप्लिमेट्समधून तुमचे हार्मोन्स संतुलित करता येते.
-
अश्वगंधा: अश्वगंधा हार्मोनल असंतुलन दुरुस्त करण्यास मदत करू शकते. हे शरीरातील तणाव संप्रेरक कॉर्टिसोलची पातळी नियंत्रित करते आणि थायरॉईड संप्रेरकांचे संतुलन सुधारते.
-
बी कॉम्प्लेक्स जीवनसत्त्वे: ऊर्जा उत्पादन, इस्ट्रोजेन चयापचय वाढवते आणि हार्मोनल असंतुलनाची लक्षणे कमी करते.
-
मॅग्नेशियम: पीएमएसची लक्षणे कमी करण्यास मदत करते, थायरॉईडच्या कार्यास समर्थन देते आणि कॉर्टिसोल सारख्या तणाव संप्रेरकांना कमी करते.
-
ओमेगा ३ फॅटी अॅसिडस्: इस्ट्रोजेन आणि प्रोजेस्टेरॉन संतुलनास समर्थन देते, मूड सुधारते आणि जळजळ कमी करते.
-
व्हिटॅमिन डी: पुनरुत्पादक आरोग्य, रोगप्रतिकारक कार्य आणि इन्सुलिन संवेदनशीलता नियंत्रित करण्यासाठी आवश्यक कार्य करते.
-
झिंक: टेस्टोस्टेरॉन उत्पादन, रोगप्रतिकारक संतुलन आणि मासिक पाळी नियमनासाठी महत्त्वाचे ठरते.
हेही पाहा- ‘या’ सामान्य व्यायामामुळे कर्करोगाच्या पेशींची वाढ खरोखरच मंदावते का?

“सलमान खान रोज रात्री ऐश्वर्याला…”, अभिनेत्रीने स्वतःच्या डोळ्यांनी पाहिलेलं; म्हणाली, “खूप जास्त…”