-
सफरचंदामध्ये फायबर आणि अँटीऑक्सिडंट्स भरपूर असतात. (सर्व फोटो सौजन्य : Pexels)
-
कमी कॅलरीजमुळे आणि फायबरमुळे लवकर भूक लागत नाही आणि पोट भरल्यासारखे वाटते.
-
पपई पचनक्रिया सुधारण्यास मदत करते, ज्यामुळे वजन नियंत्रणात राहते.
-
पेरूमध्ये जास्त फायबर असल्यामुळे पचन व्यवस्थित होते आणि पोट दीर्घकाळ भरलेले राहते.
-
स्ट्रॉबेरीमध्ये साखर आणि कॅलरीजचे प्रमाण खूप कमी असते.
-
कलिंगडामध्ये कॅलरीज कमी असल्यामुळे वजन कमी करण्यासाठी उत्तम आहे.
-
संत्री फायबर असल्यामुळे जास्त वेळ भूक लागत नाही.
-
किवी ‘व्हिटॅमिन सी’चा चांगला स्रोत आहे. पोट भरल्याची भावना टिकवून ठेवते.
-
पेर हे फायबरचा उत्तम स्रोत आहे, जे भूक नियंत्रित ठेवण्यास मदत करते.
-
येथे देण्यात आलेली माहिती सामान्य ज्ञानावर आधारित आहे. कृपया आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या…

भगवान धन्वंतरीची ‘या’ दोन राशींवर असते आजन्म कृपा, आरोग्य संपदेसह कमावतात भरपूर धन अन् बक्कळ पैसा