-
आज शारदीय नवरात्र उत्सवातील तिसरा दिवस आहे.
-
आजचा रंग लाल आहे. लाल रंग प्रेम, राग आणि संघर्ष याचे प्रतीक मानला जातो.
-
स्टार प्रवाहवरील ‘सहकुटुंब सहपरिवार’ मालिकेतून घराघरात पोहोचलेली अभिनेत्री साक्षी गांधी.
-
अभिनेत्री निवेदिता सराफ यांचा लाल रंगाच्या साडीतील लूक.
-
स्टार प्रवाहवरील ‘आई कुठे काय करते’ मालिकेतील अभिनेत्री अश्विनी महांगडे.
-
झी मराठीवरील ‘सातव्या मुलीची सातवी मुलगी’ मालिकेतील अभिनेत्री तितीक्षा तवाडे.
-
अभिनेत्री श्वेता शिंदेचा लाल रंगाच्या साडीतील खास लूक.
-
स्टार प्रवाहवरील ‘प्रेमाची गोष्ट’ मालिकेतील अभिनेत्री अपूर्वा नेमळेकर.
-
अभिनेत्री तेजस्विनी पंडितचा लाल साडीतील खास लूक.
-
स्टार प्रवाहवरील ‘फुलाला सुगंध मातीचा’ मालिकेतून घराघरात पोहोचलेली अभिनेत्री समृद्धी केळकर.
-
(सर्व फोटो सौजन्य : इन्स्टाग्राम)
-
(हेही पाहा : मराठी अभिनेत्रींचा पांढऱ्या साडीतील सुंदर लूक)

“देवा असा अपघात नको रे” भरधाव कारने आईला फुटबॉलसारखे उडवले, लेकराचा आक्रोश, VIDEO पाहून तुमचाही थरकाप उडेल