-
पुराच्या प्रचंड तडाख्यात सापडलेल्या तामिळनाडूत बचावकार्य युद्धस्तरावर सुरू असून, भूदल, वायुदल आणि राष्ट्रीय संकट निवारण दल (एनडीआरएफ) यांच्या चमूंनी गुरुवारी एका गर्भवती महिलेसह शंभरहून अधिक लोकांना हवाईमार्गे सुरक्षित स्थळी हलवले. एनडीआरएफने मदतकार्यात गुंतलेल्या कर्मचाऱ्यांची संख्या दुपटीने वाढवली असून पाण्याखाली बुडलेल्या भागांतून आतापर्यंत पाच हजारांहून अधिक लोकांची सुटका केली आहे. (सर्व छायाचित्रे – पीटीआय)

उच्च न्यायालयाकडून सातारा, पालघर जिल्हा सत्र न्यायाधीश बडतर्फ