-
आफ्रिका खंडातील सुदान देशामधील दुष्काळ आणि उपासमारीची समस्या दरवर्षी चर्चेत असते. मात्र आता या उपासमारीचा फटका थेट प्राण्यांना बसताना दिसत आहे. देशाची राजधानी असणाऱ्या खार्तुममधील अल-कुरेशी पार्कमधील कुपोषित सिंहाचे काही फोटो समोर आले असून या फोटोंमुळे एकच खळबळ उडाली आहे. (सर्व फोटो साभार: Osman Salih/Facebook)
-
अल-कुरेशी पार्कमधील या पाच सिंहांना वाचवण्यासाची आता ऑनलाइन मोहिम सुरु करण्यात आली आहे.
-
उस्मान साहील या फेसबुक युझरने या सिंहांचे फोटो फेसबुकवर अपलोड केले आहेत.
-
सुदानची जधानी असणाऱ्या खार्तुममधील अल-कुरेशी पार्कमधील कुपोषित सिंहाचे काही फोटो समोर आले आहेत.
-
अनेकांनी हे फोटो पाहिल्यानंतर प्राणीसंग्रहालयाला भेट देत या सिंहांसाठी वेळीच काहीतरी करण्याची गरज असल्याचे मत नोंदवले आहे. तर काहींनी थेट प्राणीसंग्रहालयात मदत पाठवली आहे.
-
हे फोटो व्हायरल झाल्यावर दुसऱ्याच दिवशी काहीजणांनी सिंहांसाठी मांस आणि औषधे दिल्याचेही उस्मानने फेसबुकवर पोस्ट केलं होतं.
-
अनेकांनी उस्मानने घेतलेल्या पुढाकाराबद्दल त्याचे कौतुक केलं आहे.
-
उस्मान साहील या फेसबुक युझरने या सिंहांचे फोटो फेसबुकवर अपलोड केले आहेत.
-
फोटो व्हायरल झाल्यावर या सिंहांना पाहण्यासाठी येणाऱ्यांच्या संख्येत वाढ झाली आहे.

१५ सप्टेंबरपासून ‘या’ ४ राशींची तिजोरी पैशाने भरेल! शुक्राच्या गोचरामुळे वाढेल संपत्ती; लवकरच मिळेल चांगली बातमी…