-
पश्चिम बंगाल सरकारने लसीकरणाबद्दलचा हा महत्त्वाचा निर्णय घेतला आहे.
-
सर्व केंद्रावरील दैनंदिन लसीकरणाचे वेळापत्रक जाहीर करण्यात येणार असून नागरिकांनी याची नोंद घेण्याचे आवाहन महापालिका आयुक्त डॉ. विपिन शर्मा यांनी केले आहे
-
करोना प्रतिबंधक लसीकरणासाठी कोविन अँपवर नोंदणी करणे बंधनकारक असून अँपमधील नवीन बदलानुसार ५० टक्के ऑनलाईन नोंदणी करणे अत्यावश्यक आहे.
-
त्यानंतरच उर्वरीत ५० टक्के वॉक इन पध्दतीने लसीरकरणास मुभा देण्यात आली आहे. यासाठी दररोज सायंकाळी 6 वाजता दुसऱ्या दिवशीच्या लसीकरणाचे वेळापत्रक कोविन अॅपवर जाहीर करण्यात येणार आहे.
-
त्यामुळे नागरिकांनी लसीकरण केंद्रावर गर्दी न करता कोविन अॅयपवर जास्तीत जास्त संख्येने ऑनलाईन नोंदणी करून लसीकरणाचा लाभ घेण्याचे आवाहन महापालिका आयुक्त डॉ. विपिन शर्मा यांनी केले आहे.
-
दर मंगळवार आणि शनिवार या दोनच दिवशी सर्वच लसीकरण केंद्रावर ४५ वर्षावरील नागरिकांना लस देण्यात येणार असून इतर दिवशी ३० ते ४४ वयोगटातील नागरिकांना लस देण्यात येणार आहे.

२७ सप्टेंबरपासून ‘या’ ३ राशींना शनी देणार दुप्पट लाभ! अफाट पैसा, गडगंज श्रीमंती आणि तुमच्या सगळ्या इच्छा होतील पूर्ण