-
शिंदे-भाजपा सरकारमध्ये सामील झाल्यानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं बारामतीत पहिल्यांदाच शनिवारी ( २६ ऑगस्ट ) आगमन झालं.
-
ठिकठिकाणी अजित पवारांवर झेंडू आणि गुलाबाचं वर्षाव करण्यात आला.
-
सगळीकडे एकच वादा ‘अजित दादा’ या घोषणांनी परिसर दणाणून गेला.
-
बँड पथक, ढोलपथकासह ओपनजीपमधून अजित पवारांची मिरवणूक निघाली.
-
यावेळी पूत्र पार्थ पवारही अजित पवारांबरोबर जीपमध्ये होते.
-
अजित पवार यांच्या पुप्षवर्षाव करण्यासाठी जेबीसी ठिकठिकाणी सज्ज होते. एकजणाने क्रेनच्या माध्यमातून हवेत लटकत अजित पवार यांना हार घालत त्यांच्यावरील प्रेम व्यक्त केलं. ( पवन खेंगरे, इंडियन एक्स्प्रेस छायाचित्र )

“मी मुंबई सोडली”, अभिनेत्री अनुष्का शर्मा ‘या’ अरब देशात झाली शिफ्ट; म्हणाली, “काही कठीण निर्णय…”