-
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मागील मंत्रिमंडळातील काही सहकाऱ्यांनीदेखील पुन्हा एकदा खासदार म्हणून निवडून येत, पुनश्च एकदा मंत्रीमंडळाची शपथ घेतली आहे. एकूण ७१ मंत्र्यांनी पद आणि गोपनीयतेची शपथ घेतली असून यामध्ये राज्यमंत्र्यांचाही समावेश आहे. (एकूण ३० केंद्रीय मंत्री आणि ४१ राज्यमंत्री संपूर्ण यादी पाहा)
-
नरेंद्र मोदी यांनी तिसऱ्यांदा राष्ट्रपती भवन येथे पंतप्रधानपदाची शपथ घेतली आहे.
-
यामध्ये मोदी यांच्यानंतर राजनाथ सिंह यांनी केंद्रीय मंत्रीपदाची शपथ घेतली.
-
त्यानंतर नितीन गडकरी यांनी केंद्रीय मंत्रीपदाची शपथ घेतली.
-
त्यापाठोपाठ जगत प्रकाश नड्डा यांनी केंद्रीय मंत्रीपदाची शपथ घेतली.
-
जगत प्रकाश नड्डा यांच्यानंतर शिवराज सिंह चौहान यांनी केंद्रीय मंत्री पदाची शपथ घेतली.
-
त्यानंतर अनुक्रमे निर्मला सितारामन यांनी केंद्रीय मंत्रीपदाची शपथ घेतली.
-
सु्ब्रमण्यम जयशंकर यांनीही केंद्रीय मंत्रीपदाची शपथ घेतली.
-
श्री मनोहरलाल खट्टर यांनी केंद्रीय मंत्रीपदाची शपथ घेतली.
-
एच. डी. कुमारस्वामी यांनी केंद्रीय मंत्रीपदाची शपथ घेतली.
-
कुमारस्वामी यांच्यानंतर पियुष गोयल यांनी केंद्रीय मंत्रीपदाची शपथ घेतली.
-
धर्मेंद्र प्रधान यांनी केंद्रीय मंत्रीपदाची शपथ घेतली आहे.
-
या शपथविधी सोहळ्यात जीतन राम मांझी यांनीही केंद्रीय मंत्रीपदाची शपथ घेतली.
-
राजीव रंजन सिंग यांनाही केंद्रीय मंत्रीपदाची संधी मिळाली त्यांनीही शपथ ग्रहण केली आहे.
-
राजीव यांच्यानंतर सर्वानंद सोनोवाल यांनी केंद्रीय मंत्रीपदाची शपथ घेतली आहे.
-
डॉ.वीरेंद्र कुमार यांनीही राष्ट्रपती भवनात केंद्रीय मंत्रीपदाची शपथ घेतली.
-
किंजरापु राम मोहन नायडू यांनी केंद्रीय मंत्रीपदाची शपथ घेतली आहे.
-
प्रल्हाद व्येंकटेश जोशी यांनी केंद्रीय मंत्रीपदाची शपथ घेतली.
-
ज्युएल ओराम यांनी केंद्रीय मंत्रीपदाची शपथ घेतली.
-
गिरिराज सिंह यांनी केंद्रीय मंत्रीपदाची शपथ घेतली.
-
अश्विनी वैष्णव यांनी केंद्रीय मंत्रीपदाची शपथ घेतली आहे.
-
ज्योतिरादित्य सिंधिया यांनी केंद्रीय मंत्रीपदाची शपथ घेतली.
-
मंत्रिमंडळात भुपेंद्र यादव यांनाही संधी मिळाली आहे, त्यांनी केंद्रीय मंत्रीपदाची शपथ घेतली आहे.
-
गजेंद्र सिंह शेखावत यांनी केंद्रीय मंत्री पदाची शपथ घेतली.
-
अन्नपूर्णा देवी यांनी केंद्रीय मंत्रीपदाची शपथ घेतली आहे.
-
किरण रिजीजु यांनी केंद्रीय मंत्रीपदाची शपथ घेतली.
-
हरदीप सिंग पुरी यांनी केंद्रीय मंत्रीपदाची शपथ घेतली आहे.
-
डॉ. मनसुख मांडविया यांनी केंद्रीय मंत्रीपदाची शपथ घेतली.
-
केंद्रीय मंत्रीपदांमध्ये गंगापुरम किशन रेड्डी यांनीही शपथ घेतली.
-
सी आर पाटील यांनी केंद्रीय मंत्रीपदाची शपथ घेतली आहे.
-
तसेच लोक जनशक्ती पार्टी रामविलासचे अध्यक्ष चिराग पासवान यांनी केंद्रीय मंत्रीपदाची शपथ घेतली आहे.
-
नरेंद्र मोदींच्या मंत्रिमंडळात राज्यमंत्रीपदे मिळालेले खासदार
पवित्र मार्गेरिता यांना राज्यमंत्रीपद मिळाले. -
मुरलीधर मोहोळ यांना राज्यमंत्रीपद मिळाले.
-
निमुबेन जयंतीभाई बांभनिया यांना राज्यमंत्रीपद मिळाले.
-
हर्ष मल्होत्रा यांना राज्यमंत्रीपद मिळाले.
-
भूपती राजू श्रीनिवास वर्मा यांना राज्यमंत्रीपद मिळाले.
-
राज भूषण चौधरी यांना राज्यमंत्रीपद मिळाले.
-
तोखान साहू यांना राज्यमंत्रीपद मिळाले.
-
सावित्री ठाकूर यांना राज्यमंत्रीपद मिळाले.
-
सुकांता मजुमदार यांना राज्यमंत्रीपद मिळाले.
-
रक्षा खडसे यांना राज्यमंत्रीपद मिळाले.
-
दुर्गा दास उईके यांनी राज्यमंत्रीपदाची शपथ घेतली.
-
रवनीत सिंग बिट्टू यांनी राज्यमंत्रीपदाची शपथ घेतली.
-
संजय सेठ यांनी राज्यमंत्रीपदाची शपथ घेतली.
-
सतीशचंद्र दुबे यांनी राज्यमंत्रीपदाची शपथ घेतली.
-
भगीरथ चौधरी यांनी राज्यमंत्रीपदाची शपथ घेतली.
-
कमलेश पासवान यांनी राज्यमंत्रीपदाची शपथ घेतली.
-
बंदी संजय कुमार यांनी राज्यमंत्रीपदाची शपथ घेतली.
-
अजय तमटा यांनी राज्यमंत्रीपदाची शपथ घेतली.
-
एल मुरुगन यांनी राज्यमंत्रीपदाची शपथ घेतली.
-
सुरेश गोपी यांनी राज्यमंत्रीपदाची शपथ घेतली.
-
शंतनू ठाकूर यांनी राज्यमंत्रीपदाची शपथ घेतली.
-
बीएल वर्मा यांनी राज्यमंत्रीपदाची शपथ घेतली.
-
शोभा करंदलाजे यांनी राज्यमंत्रीपदाची शपथ घेतली.
-
एस पी सिंग बघेल यांनी राज्यमंत्रीपदाची शपथ घेतली.
-
चंद्रशेखर पेम्मासानी यांनी राज्यमंत्रीपदाची शपथ घेतली.
-
वी सोमन्ना यांनी राज्यमंत्रीपदाची शपथ घेतली.
-
अनुप्रिया पटेल यांनी राज्यमंत्रीपदाची शपथ घेतली.
-
नित्यानंद राय यांनी राज्यमंत्रीपदाची शपथ घेतली.
-
रामनाथ ठाकूर यांनी राज्यमंत्रीपदाची शपथ घेतली.
-
रामदास आठवले यांनी राज्यमंत्रीपदाची शपथ घेतली.
-
कृष्ण पाल गुर्जर यांनी राज्यमंत्रीपदाची शपथ घेतली.
-
श्रीपाद नाईक यांनी राज्यमंत्रीपदाची शपथ घेतली.
-
जितिन प्रसाद यांनी राज्यमंत्रीपदाची शपथ घेतली.
-
जयंत चौधरी यांनी राज्यमंत्रीपदाची शपथ घेतली.
-
प्रतापराव जाधव यांनी राज्यमंत्रीपदाची शपथ घेतली.
-
अर्जुन राम मेघवाल यांनी राज्यमंत्रीपदाची शपथ घेतली.
-
जितेंद्र सिंह यांनी राज्यमंत्रीपदाची शपथ घेतली.
-
राव इंद्रजीत सिंग यांनी राज्यमंत्रीपदाची शपथ घेतली.
-
जॉर्ज कुरियन यांनी राज्यमंत्रीपदाची शपथ घेतली.
-
किर्ती वर्धन सिंह यांनी राज्यमंत्री पदाची शपथ घेतली.
-
पंकज चौधरी यांनी राज्यमंत्री पदाची शपथ घेतली.

American Student Visa : “…तर व्हिसा होईल रद्द”, अमेरिकेत शिक्षण घेणाऱ्या भारतीय विद्यार्थ्यांना इशारा